स्वच्छ परिसरासाठी महाळुंगे येथील ‘कुल इकोलोज’ सोसायटीत सौ पुनम विधाते यांच्या कडून डस्टबिन्स उपलब्ध!
महाळुंगे : 'स्वच्छ परिसर, सुंदर परिसर' या उद्दिष्टाला अनुसरून, महाळुंगे येथील कुल इकोलोज सोसायटीमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा...