September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल

1 min read

भाजपा कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्षपदी श्री. सचिन भीमा पाडाळे यांची निवड पाषाण : भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्ष म्हणून श्री. सचिन भीमा पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी जाहीर केली. यावेळी श्री. सचिन भीमा पाडाळे यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देताना अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी सचिन पाडळे यांचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनुभव पक्षाचा संघटनात्मक विस्तार करण्यासाठी व पक्ष बांधणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्याकडून ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेतून भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वदूर पोहचवून पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होईल याची खात्री बाळगली.

पाषाण : भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्ष म्हणून श्री. सचिन भीमा पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली...

1 min read

पुणे : बाणेर-बालेवाडी परिसरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या दोन महिला कार्यकर्त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्याने परिसरात...

1 min read

पाषाण : भारतीय जनता पार्टी, उत्तर कोथरूड मंडलाच्या वतीने आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि MISA (मीसा) अंतर्गत...

पाषाण : जागतिक योग दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चा, कोथरुड विधानसभा मतदारसंघ (उत्तर मंडल) यांच्या वतीने पाषाण येथील मा. आमदार चंद्रकांत दादा...

बालेवाडी : कोथरूडचे आमदार तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष सहकार्यातून बालेवाडी येथील मोझे महाविद्यालयात...

रोल बॉल ग्राउंड, बाणेर – पुणे पुणे लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या ‘खासदार क्रीडा महोत्सवां’ अंतर्गत बाणेर येथील रोल बॉल ग्राउंडवर...

बाणेर : महाळुंगे परिसरातील सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे कार्यकर्ते विनायक शिवाजी चिव्हे, सौ. प्रियांका विनायक चिव्हे, प्रकाश तापकीर, तुषार...

1 min read

बाणेर : कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय प्रश्न, तक्रारी आणि मागण्यांचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने...

पाषाण : देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा...

पाषाण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या जन्मदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात राबविण्यात येणाऱ्या “सेवा पंधरवडा” उपक्रमाचा भाग...

You may have missed