June 25, 2024

Samrajya Ladha

भाजपा पुणे शहर कार्यकारिणी जाहीर, गणेश कळमकर उपाध्यक्ष पदी तर राहूल कोकाटे, लहू बालवडकर चिटणीस पदी नेमणूक…

पुणे :

पुणे शहर भाजपा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून बाणेर चे गणेश कळमकर पुन्हा उपाध्यक्ष पदी तर बालेवाडी येथील युवा नेते लहू बालवडकर यांची चिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच पाषाण येथील भाजपा नेते राहूल कोकाटे यांची देखिल चिटणीस म्हणून निवड झाली आहे.

गणेश कळमकर यांच्या सोबत लहू बालवडकर यांना कार्यकारिणी मध्ये स्थान मिळाल्याने बाणेर बालेवाडी परीसरात भाजपा पक्ष  अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. तिघांची निवड पक्ष संघटन मजबूत होण्यास मदत करणारे आहे.