May 17, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील मिटकॉन जवळ कारला लागली आग, प्रवासी सुखरूप..

बालेवाडी :

बालेवाडी मिटकॉन जवळ कार ने पेट घेतला आहे. गाडी मधील सर्व जण सुखरूप आहे. अग्निशमन दल तिथे पोचले असून आग विझवली आहे. कार पूर्ण जळून गेली आहे. कारला आग कशामुळे लागली याचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.