औंध :
औंध येथे स्मशानभुमी विकासासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या स्थानिक विकास निधीतून ५० लक्ष रु कामांचे भुमीपूजन संपन्न झाले.
औंध गाव स्मशानभूमीची दुरवस्था झाली होती त्यामूळे पावसाळ्यामध्ये अंतिम संस्कार करण्यास बऱ्याच समस्या निर्माण होत होत्या. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन माझ्या विकास निधीतून या समस्या दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. या निधीतून औंधगावासाठी एक चांगली समस्यामुक्त स्मशानभूमी विकसित होईल : आमदार सिद्धार्थ शिरोळे
यावेळी मा. बाळासाहेब रानवडे, मा. आनंद छाजेड, मा. सचिन वाडेकर, मा. सचिन मानवतकर, मा. सुप्रीम चोंधे, मा. सागर मदने, मा. गणेश कलापुरे, मा. अभिषेक जेऊर, मा. बंडू कदम, मा. परशुराम भाऊ रानवडे, मा. राजेंद्र खोले, मा. शहाजी शिंदे, मा. बाबासाहेब रानवडे, मा. गणेश गायकवाड, मा. विकास रानवडे, मा. संजय कलापुरे, मा. पेटकर काका, मा. अॅड अमोल कलापुरे, अमरजित सिंग मान, मा. हमीद पठाण, मा. अल्लाउद्दीन पठाण, मा. शिवाजी रानवडे, मा. कवलजीत सिंग मान, मा. सुर्यकांत कलापुरे, मा. योगेश पवार, मा. सुनील काची, मा. रणजीत कलापुरे, मा. नितीन रानवडे, मा. बाबू भोर, मा. राजू सावंत, मा. राहुल गायकवाड, मा. संतोष गुजर, मा. रोहित भिसे तसेच औंधगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…