August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

यूरोकुल यूरॉलॉजी इन्स्टिट्यूट बाणेर येथे मोफत ओपीडी तपासणी.

बाणेर :

बाणेर येथील यूरोकुल हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे युरॉलॉजी चे 100 बेड चे अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे रोबोटिक सेंटर आहे. यूरोकुल ला एक वर्ष पूर्ण झाले ह्या निमित्त यूरोकुल येते मोफत ओपीडी तपासणी करण्यात येणार आहे.

 

याबद्दल माहिती देताना यूरोकुल चे संचालक व सीनिअर युरोलॉजिस्ट डॉ संजय कुलकर्णी व डॉ ज्योस्ना कुलकर्णी यांनी सांगीतले की, यूरोकुल यूरॉलॉजी इन्स्टिट्यूट ला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून युरॉलॉजी(प्रोस्टेट, लघवी मार्ग ई.)तसेच नेफ्रोलॉजी किडनी चे आजार संबंधी स्पेशालिस्ट डॉक्टर मोफत ओपीडी तपासणी करणार आहेत. ही तपासणी रविवार सोडून साय 6 ते 8 हया वेळेत 3 फेब्रुवारी पर्यंत करण्यात येईल त्याचा गरजूंना अवश्य लाभ घ्यावा.

अधिक माहितसाठी संपर्क :
युरोकुल युरॉलॉजी इन्स्टिट्युट
बिट्वाईज कंपनी जवळ सर्व्हिस रोड बाणेर.
02069106100/
7620400771

 

You may have missed