सुतारवाडी :
कै मारुती महादू सुतार विद्यालय नवीन इमारतीचे उद्घाटन व नामकरण महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटिल यांच्या शुभ हस्थे संपन्न झाले.
शिक्षणा मुळेच समज्यात मोठे परिवर्तन झाले शिक्षण हाच प्रगतीच मोठा मार्ग आहे. सुतारवाडी या गावात मा. आबासाहेब सुतार यानी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुंदर शाळेची इमारत उभी केली ही कौतुकाची गोष्ट आहे दिलीप बराटे यांच्या संस्कार मंदिर या संस्थेच्या मदतीने २००० साली शाळा सुरु करण्यात आली या पुढे जर शाळे ला कोणत्या ही पधतीची मदत हवी असली तर मुलाच्या चांगल्या शिक्षणा करता मी नक्की लक्ष देईल : आमदार चंद्रकांत पाटील(उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य
माझ्या परिसरातील मुलाना चांगले शिक्षण मिळावे या करता मी नेहमी प्रयत्न करेल कारण शिक्षणच येणाऱ्या काळाला आकार देण्याचे काम करणार आहे – शिवम सुतार (माजी स्वी नगरसेवक)
m
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.मुरलीधर मोहोळ, (माजी महापौर पुणे महानगरपालिका) प्रमुख पाहुणे म्हणून माजी कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य मा.शशिकांतभाऊ सुतार, डॉ पंकज महाराज गावडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, शांताराम इंगवले, मा. दिलीपभाऊ बराटे (माजी उपमहापौर), माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटिल, माजी नगरसेवक किरण दगडे, मा नगरसेवक तानाजी निम्हण, ह भ प राजाभाऊ चोपदार, सुनील रासने, मा शेठजी निम्हण, शांताराम महाराज निम्हण, मृदुंगाचार्य दातार महाराज, दगडू काका करंजवणे, बाळासाहेब सणस, विलास इंगवले, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, सांचीन दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, सूस परिसरातील विविध विकास कामांचा भूमी पूजन सोहळा संपन्न..
महिला दिन विशेष : सोनाली प्रकाश पवार (‘रिद्धीमा ब्युटी सलोन’)
सोमेश्वरवाडी येथे नारी शक्तीवंदन आणि रॅली मध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..