बाणेर :
बाणेर येथे दि.11/01/2024 रोजी औंध – बाणेर लिंक रोड रस्त्यालगत अनधिकृत शेड व दुकाने व हॉटेल पंजाब दा धाबा यावर बांधकाम विकास विभाग झोन 3, क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व स्थानिक पोलीस पोलिस निरीक्षक केंद्रे साहेब अणि त्याच्या स्टाफच्या मदतीने कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईमधे सुमारे 30000 चौ.फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले आहे.
सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता – श्री. युवराज देशमुख,बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता – मा. श्रीकांत वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता – श्री. निवृत्ती उतळे
कनिष्ठ अभियंता – श्री. अजित सणस, श्री. संदीप चाबुकस्वार, व टूलीप इंजिनियर सुदर्शन मस्के, रोहीत बरकले क्षेत्रिय कार्यालय चे अतिक्रमण निरिक्षक सचिन उतले, वैभव जाधव, किरण नवले यांचे पथकाने कारवाई केली.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…