शेरे :
मुळशी तालुक्यातील शेरे गावची कन्या प्रणाली प्रकाश ढमाले हिने नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कुस्ती विभागात स्वर्ण पदक मिळवून यश संपादन केले.
शेरे गावचे सरपंच संतोष छबनराव ढमाले यांची पुतणी व उद्योजक श्री प्रकाश छबनराव ढमाले यांची कनिष्ठ कन्या कु- प्रणाली प्रकाश ढमाले हिने दिल्ली येथील उन्नत तालकटोरा इंडोर स्टेडियम येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कुस्ती विभागात एक अभूतपूर्व यश मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.
शेरे गावच्या शिरपेचात व ढमाले परिवारात मानाचा तुरा रोवल्या बद्दल ढमाले परिवारात आनंदाचे वातावरण असून परिसरात सगळीकडून शुभेच्छा वर्षाव होत आहे.




























More Stories
नांदे गावच्या युवा महिला सरपंच निकिता रानवडे यांची राष्टृवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा युवती कार्याध्यक्षपदी निवड..
विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी पेरीविंकल स्कूलचा प्रयत्न, विज्ञानदिना निमित्त विज्ञान प्रदर्शनाचे पिरंगुट शाखेत आयोजन..
पेरिविंकल च्या पौड शाखेत शिवजयंती दिमाखात साजरी!!!