September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

निधन वार्ता : पाषाण गावचे प्रसिद्ध मोकाटे वडेवाले यांचे मोठे बंधू संदीप निवृत्ती मोकाटे यांचे अल्पशा आजाराने निधन..

सूसगाव :

पाषाण गावचे प्रसिद्ध मोकाटे वडेवाले यांचे मोठे बंधू संदीप निवृत्ती मोकाटे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ४४ व्या वर्षी २ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागे पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

संदीप मोकाटे हे काय विनायक निम्हण नागरी पतसंस्थेच्या संचालक पदावर होते. परिसरात सर्वांशी मिळून मिसळून वागणारे चांगले हसतमुख व्यक्तिमत्व हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दशक्रिया विधी सोमवार ११डिसेंबर रोजी सकाळी ८ : ३० वाजता सूसगाव स्मशानभूमी येथे होणार आहे.

 

You may have missed