बाणेर :
१२ सप्टेंबर २०२३ रोजी बाणेर येथे कुटुंब मेळावा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री.रवी जोशी होते. मोठया प्रमाणावर पुरुष व महिला आणि लहान मुले उपस्थित होते.
प्रास्ताविक सौ.निलिमाताई वाघुळदे यांनी केले. त्यांनी कुटुंब प्रबोधन, कुटुंब मिलन, अंतर्गत सर्व आयामांची माहीती, खुपच छान मांडली.
बाल गोकुलम च्या विद्यार्थ्यांचा गुणदर्शन, कार्यक्रम खुपच रंगला. आपल्या या बालकलाकारांच्या कलांगुणाना या आयोजनांमुळे खुप प्रोत्साहन मिळाले.
यानंतर माननीय,
रवीजींनी मार्गदर्शन करताना कुटुंब प्रबोधनाचं कुटुंब संस्थेचं महत्व विशद केले.
कार्यक्रमाला भाग संघचालक मा.दिलीपजी परब, कार्यवाह संजयजी एडके,सहकार्यवाह संजयजी वाघुळदे, सारंगजी वाबळे, हर्षलजी जोशी, श्री राजाभाऊ सुतार, सुहासजी फडके धैर्यसिंह पाटील उपस्थित होते.
उपस्थित कुटुंबे – 92.
पुरुष – 102
महिला – 61
बाल – 39
एकून उपस्थिती – 202




























More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…