औंध :
जालना येथे मराठा समाजावर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या मागण्या अधोरेखित करण्यासाठी औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, बोपोडी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, म्हाळुंगे, सुस परिसरामध्ये मराठा समाजाच्या वतीने बंद व एकदिवसीय उपोषण, आंदोलन गुरुवारी १४/९/२०२३ रोजी होणार आहे.
गुरुवारी सकाळी १० वा. राजमाता चौक (परिहार चौक)औंध येथे निषेध
११:०० वा. सर्व जण उपोषण स्थळाकडे रवाना
बालेवाडी फाटा एकदिवसीय उपोषण : सकाळी -१०:०० ते ५: ००
मराठा क्रांती मोर्चा/ सकल मराठा समाज वतीने सर्व नागरीकांना आव्हान करण्यात आले आहे की, एकदिवसीय बंद व उपोषणास सर्वांनी सहभागी होवुन जालना येथे मराठा समाजावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी एकत्र येऊन कडकडीत बंद पाळायचा आहे.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…