पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व कोथरूड चे कार्यतत्पर व कल्पक आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘श्रावण महोत्सवास’ आज सुरुवात झाली. पाषाण,बाणेर, बालेवाडी येथे आज मंगळागौर व पाककला स्पर्धेचे जल्लोषात उदघाटन झाले.
यावेळी संयोजन समितीच्या मा. नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष सौ. मंजुश्री खर्डेकर, उद्योजिका व भाजप उद्योग आघाडीच्या अमृता देवगावकर, प्रभाग 9 च्या अध्यक्ष व संयोजक उमा गाडगीळ, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, सौ.स्वप्नांली सायकर, अस्मिता करंदीकर, कविता साठे, विजया चांदोरकर, स्मरणीका जुवेकर, शिल्पा यादव, वैदेही बापट, मानसी खाडिलकर, मीना पारगावकर, रेखा कश्यप व महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…