November 7, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

Blog

Your blog category

पुणे : देशाचा गौरव आणि तिरंग्याचा सन्मान जिथे केला जातो, तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सदैव सहभागी होत आले आहेत....

खडकी : कार्यसम्राट आमदार स्व. विनायकआबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन व शिवसंकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने खडकी पोलीस स्टेशनला समाजोपयोगी...

1 min read

पुणे : भारत विकास परिषद, कोथरूड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समूहगान स्पर्धा २०२६ मध्ये चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल...

1 min read

भाजपा कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्षपदी श्री. सचिन भीमा पाडाळे यांची निवड पाषाण : भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्ष म्हणून श्री. सचिन भीमा पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी जाहीर केली. यावेळी श्री. सचिन भीमा पाडाळे यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देताना अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी सचिन पाडळे यांचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनुभव पक्षाचा संघटनात्मक विस्तार करण्यासाठी व पक्ष बांधणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्याकडून ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेतून भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वदूर पोहचवून पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होईल याची खात्री बाळगली.

पाषाण : भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्ष म्हणून श्री. सचिन भीमा पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली...

1 min read

बाणेर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे...

1 min read

बालेवाडी : बालेवाडी-बाणेर परिसरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्री...

पुणे : शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्याचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या...

पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

सुस : सुस परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत सुसचे उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चा, कोथरूड उत्तर मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चांदेरे...

You may have missed