1 min read पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी पाषाण गावची कन्या दिपाली निम्हण हिने सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ (गृह विभाग) परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कॉसमॉस बँक वतीने सन्मान.. January 3, 2024 arjunpasale पाषाण : पाषाण गावातील पै. रघुनाथ राघोबा निम्हण यांची नात व श्री. सुरेश रघुनाथ निम्हण आणि सौ. जयश्री सुरेश निम्हण...