February 12, 2025

Samrajya Ladha

बालेवाडी गावठाण येथे २४x७ प्रकल्पा अंतर्गत नवीन पाईप लाईनचे काम लवकरच सुरू होणार अमोल बालवडकर यांनी घेतला आढावा…

बालेवाडी :

बालेवाडी गावठाण येथे २४x७ प्रकल्पा अंतर्गत नवीन पाईप लाईनचे काम लवकरच सुरू होत आहे. या कामाचा आढावा माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे मनपा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच L & T कंपनीचे अधिकारी व अभियंता यांच्या समवेत घेतला.

 

बालेवाडी गावठाण परिसरात पाण्याची मोठी समस्या उद्भवत असते. नविन टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईन मुळे बालेवाडी गावठाण व परिसरातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपनार आहे. आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा घेताना काम लवकर पुर्ण व्हावे यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.अमोल बालवडकर (माजी नगरसेवक)

You may have missed