August 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

HMPV विषाणू – भिती पेक्षा, समज महत्वाची. विशेष संवाद : डॅा.प्रसाद बिवरे ( विभाग प्रमुख, मेडिसीन, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर ) आणि डॅा.राजेश देशपांडे ( संस्थापक अध्यक्ष, बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशन)

बाणेर :

HMPV विषाणू – भिती पेक्षा, समज महत्वाची.
• हा विषाणू काय आहे ?
• ⁠• ⁠याची लक्षणे कोणती ?
• ⁠• ⁠याचा संसर्ग कसा व कोणाला होतो ?
• ⁠या साठी कुठली तपासणी करावी ?
• ⁠या वर उपचार काय ?
• ⁠या साठी कुठली काळजी घ्यावी ?

 

या विषयावर आपल्याशी संवाद साधलाय … डॅा.प्रसाद बिवरे ( विभाग प्रमुख, मेडिसीन, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर ) आणि डॅा.राजेश देशपांडे ( संस्थापक अध्यक्ष, बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशन) यांनी