January 20, 2025

Samrajya Ladha

शिवम बालवडकर यांचे वडील मारुती किसन बालवडकर यांचे अल्पशा आजराने निधन, दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 06/12/2024 रोजी..

बालेवाडी :

मारुती किसन बालवडकर यांचे अल्पशा आजराने निधन झालेले आहे. दशक्रिय विधी शुक्रवार दिनांक 06/12/2024 रोजी सकाळी 8 वाजता बालेवाडी स्मशानभूमीवर मुळा नदीतीरावर होणार आहे.

 

मारूती बालवडकर हे १९९२ मध्ये बालेवाडी मधिल डबब्ल ग्रॅज्युएट व्यक्ती होते. त्यांनी बरेच वर्ष बालेवाडी मध्ये मुलांचे क्लासेस घेतले. त्यानंतर पदमजी पेपर मिल डांगे चौक येथे काम केले. त्यांना २ मुले पुणे शहर भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवम बालवडकर, तेजस बालवडकर , पत्नी रेखा बालवडकर व सुन प्रियंका बालवडकर तसेच एक बहीण सुमन बोडके आहे.