पूणे :
E S F E व ॲलेम ग्लोबल , बेना एज्युकेशन, डिजिटल डाटा सिस्टिम क्रॉफी वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित BKC { MMRDA Ground } मुंबई येथील कार्यक्रमात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांना शैक्षणिक, सामाजिक व व पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल स्टार एज्युकेशन ॲवॉर्ड -2024 मध्ये बेस्ट प्रिन्सिपॉल इन स्कूल, पुणे हा प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार ESFE चे डायरेक्टर व सीईओ यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. मागील वर्षीही Star Education Award -2023 देऊन गौरविण्यात आले होते.
मुख्याध्यापक विष्णू मोरे सर यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाला समिती अध्यक्षा सीमा कांबळे, पदाधिकारी, सर्व शिक्षक वृंद, पालक संघ सदस्य, स्नेहिजणांकडून अभिनंदन करण्यात आले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी