बाणेर :
आज बाणेर-बालेवाडी भाजपा महिला प्रभाग अध्यक्ष सुजाता संतोष धनकुडे यांच्या निवासस्थानी महायुतीचे भाजपा उमेदवार राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील सदिच्छा भेट दिली.
यावेळी सुजाता धनकुडे यांनी दादांशी चर्चा करतेवेळी महिला बचत गटांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. यावेळी दादांनी महिलांसाठी विविध योजना राबवत सक्षम करण्याचे धोरण राबवू . त्यासाठी आवश्यक मदत करण्याचे आश्वासन यावेळी दादांनी दिले.
यावेळी हर्षदा थिटे, सुमन रेडवाल, स्वाती प्रभू, मिनल रेनाविकर, पायल मुरकुटे, भाजपा कोथरुड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर, प्रल्हाद सायकर, सचिन दळवी, शिवम सुतार, सुधाकर धनकुडे, संतोष धनकुडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
“मिशन निर्मल” अभियानाचा बाणेर-बालेवाडी मधील १७ वा व १८ वा दिवस — स्वच्छतेसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग! अमोल बालवडकर यांचा उपक्रम…
पाषाण परिसरातील नागरिकांना दिलासा प्रमोद निम्हण यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ..
सूस शाखेतील पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वन्यजीव संरक्षण जनजागृती सप्ताहानिमित्त प्रेरणादायी उपक्रम