September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मुळशी तालुक्यातील सुतारवाडी गावातील ॲड.पूजा काळे(सुतार) सहाय्यक सरकारी अभियोक्ता परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम..

मुळशी :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गृह खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता (APP) पदाचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला. या मध्ये मुळशी तालुक्यातील सुतारवाडी गावचे ॲड. विशाल भगवानराव सुतार यांच्या पत्नी ॲड.पूजा काळे(सुतार) यांनी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कठोर मेहनत आणि परिश्रम घेत त्यांनी हे यश संपादन केले.

 

You may have missed