March 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजीत गौरी गणपती स्पर्धेचे बक्षीसाचे दिमाखात वाटप..

सोमेश्वरवाडी :

ऑगस्ट महिन्यात गणपती उत्सवानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून घरगुती गणपती, गौरी गणपती सजावट व सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिलावर्गाने उत्तम प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेतीत विजेत्यानां आज आज सोमेश्वर वाडी येथील झुंज बंगल्यावर पारितोषिकांचे वितरण आकरण्यात आले.

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील औंध, बोपोडी, भिलारेवाडी, खैरेवाडी, शिवाजीनगर, गोखलेनगर, खडकी अशा सात विभागवार हि स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक विभाग वार पाच क्रमांक काढत बक्षिसे देण्यात आली. सात विभागातून शिवाजीनगर विधानसभा भागातील प्रचंड उत्साहात नागरिकांनी सहभाग घेतला.

गणपतीसाठी अनुक्रमाने प्रथम क्रमांक एल ई डी, दुसरे- शेगडी , तिसरे- कुलर, चौथे- होम थीएटर , पाचवे – मिक्सर तर गौरी साठी अनुक्रमे प्रथम- एल ई डी, दुसरे – ओव्हन , तिसरे – फूड प्रोसेसर , चौथे – इंडक्शन , पाचवे – रोटी मेकर
याशिवाय सेल्फी टॅब बाप्पा साठी अनुक्रमाने पहिले- सायकल, दुसरे- टॅब, तिसरे क्रिकेट कीट, चौथे – ट्रक सूट , पाचवे – स्कूल बॅग

 

कार्यक्रमासाठी सनी दादा निम्हण, स्वातीताई निम्हण, वनमालाताई कांबळे, मधुरावहिनी निम्हण, मधुराताई निम्हण वाळंज, गायत्रीताई निम्हण कदम, अमित मुरकुटे, गणेश जावळकर, रोहित कदम, राम निम्हण, अजित निम्हण, गणेश शिंदे, तुषार भिसे, अनिश साठे, दत्ता शिरसाठ, अभिषेक परदेशी, टिंकू दास, संजय माझिरे, संजय तरडे, प्रमोद कांबळे, सचीन मानवतकर, मधु निम्हण, देवा देवकर, संतोष ओरसे, इम्रान तांबोळी, यांच्यासह शिवाजीनगर मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महेंद्र बामगुडे यांनी बक्षीस विजेत्यांची नावे घोषित केली.

यावेळी सेल्फी विथ बाप्पा चे ५ बक्षिसे काढण्यात आली.

सेल्फी विजेते :

1. वैशाली केदारी
2. कविता अंगिर
3. शिवांश मोरे
4. ज्योती गायकवाड
5. शर्वरी आंजर्लेकर

गणपती स्पर्धा विजेते
औंध भाग –
1. ललिता इंगोले
2. रोहिणी पवार
3. निर्मला गोरडे
4. प्रतीक्षा खोंड
5. निकिता गायकवाड
बोपोडी भाग –
1. प्रज्ञा बहिरट
2. रेखा धेंडे
3. जूई स्पेलिंग
4. ज्योती जाधव
5. संगीता चव्हाण
भिलारेवाडी –
1. कल्याणी सणस
2. अलका चव्हाण
3. स्नेह साठे
4. भारती सुतार
5. पार्वती सातपुते
खैरेवाडी –
1. दिपाली वाघाळे
2. स्वाती मावालकर
3. वैशाली गाडे
4. कविता काकडे
5. सीमा वंजारी
शिवाजीनगर –
1. आदिता जाधव
2. यशोदा बांदल
3. श्रद्धा चचने
4. उषा वाघिरे
5. निशा श्रावण
खडकी –
1. केतकी जेऊर
2. जयश्री राठी
3. सुषमा कोल्लम
4. मोहिनी जुन्जाम
5. प्रिया गायकवाड
गोखलेनगर –
1. अनिता जाधव
2. सुलभ रायपुर
3. माधुरी दळवी
4. मनिषा पवार
5. गीता पवार

गौरी स्पर्धा विजेते

औंध –
1. राजेश सबाने
2. विश्व्तेज देसाई
3. योगिता जुनावने
4. वेदांत चोंधे
5. अभिषेक सुपेकर

बोपोडी –
1. अनघा साठे
2. सुरेखा तारू
3. सुलक्षणा कोरडे
4. शोभा मुरकुटे
5. सुवर्ण जाधव

भिलारेवाडी

1. जोत्स्ना उत्तेकर
2. काजल अभंगे
3. हीना अभंगे
4. निकिता मांडवकर
5. संजय बचवडे

खैरेवाडी
1. मनिषा मोरे
2. प्रतीक्षा पासलकर
3. शुभांगी मोरे
4. जयश्री खैरे
5. स्वाती पवार

शिवाजीनगर
1. तृप्ती भारती
2. संगीता पाटोळे
3. विद्या मोरे
4. पूजा ढाकणे
5. सुजाता पवार

खडकी
1. वैदेही ठोंबरे
2. कविता फाळके
3. दिपाली गायकवाड
4. चित्रा क्षीरसागर
5. नवनाथ सुरवसे

गोखलेनगर
1. नेहा येले
2. पूजा मेढेकर
3. दुर्गा भोसले
4. अनिता मोरे
5. शीतल पवार