May 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

भाजपाची महाराष्ट्र विधानसभेची पहिली यादी जाहीर, कोथरूड मधून चंद्रकांत दादा तर शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर

पुणे :

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवार यादी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली. पुणे पिंपरी चिंचवड भागातील कोथरुड मधून चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळ, पर्वती मधून माधुरी मिसाळ, चिंचवड मधून शंकर जगताप, भोसरी महेश लांडगे यांना उमेदवारी जाहिर कऱण्यात आली.