बाणेर :
*कु. शिवम हनुमंत (भाऊ ) पारखे* वय – ९ हा घराजवळ (पारखे मळा) दुपारपासून सायकल खेळत असताना *हरवला आहे* दु.२.२० च्या सुमारास ताम्हाणे चौक -औंध- डी पी रोड या बाजूला सायकलवरून गेला असल्याचे समजले आहे.. – हिरव्या रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेली आहे. सायकल आहे त्याच्यासोबत..
कृपया कोणास आढळून आल्यास कळवावे हनुमंत(भाऊ )पारखे 9850990095 राहुल पारखे 9850990096 तुषार कळमकर -9011717717 प्रशांत ताम्हाणे – 9850004643 विश्वास कळमकर – 9850121198




























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”