औंध :
औंध नेहरू तरुण मंडळ येथे महिलांचे अथर्वशीर्ष पठण आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारच्या आसपास माता भगिनीं उपस्थित होत्या त्याचप्रमाणे लहान मुली देखील उपस्थित होत्या.
उपस्थित महिलांनी भारतमाता, गोमाता, आणि हिंदू धर्माच्या संरक्षणाचा संकल्प अथर्वशीर्ष पठण करण्यापुर्वी केला
सर्व महिला पिवळ्या रंगाच्या साडी परिधान करून या कार्यक्रमास उपस्थित होत्या अथर्वशीर्ष पठण झाल्यावर आरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण शिववंदना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रीय सेविका समिती, पौरोहित्य वर्ग, सनातन संस्था, पतंजली योग पीठ, आर्ट ऑफ लिविंग, श्री बैठक, वारकरी संप्रदाय, इस्कॉन अशा विविध आध्यत्मिक सामाजिक संस्थांच्या साधक महिलांच्या हस्ते आणि उपस्थित विद्यार्थिनीच्या हस्ते मुलींच्या हस्ते श्रींची आरती संपन्न झाली. उपस्थित सर्वांनसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..