औंधगाव :
औंधगाव विश्वस्त मंडळ यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज मेघडंबरी येथे आपल्या भारत देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. महादेव नारायण जुनवणे {मा.अध्यक्ष भैरवनाथ महाराज उत्सव कमिटी, मा. सभापती औंध नागरी सहकारी पतसंस्था, मा. अध्यक्ष औंधगाव व्यायाम मंडळ} यांचे हस्ते उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी औंधगाव विश्वस्त मंडळचे अध्यक्ष राहुल प्रकाश गायकवाड, सेक्रेटरी गिरीश जुनवणे, खजिनदार हेरंब कलापुरे, विश्वस्त योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, विकास गायकवाड, सागर गायकवाड, सुप्रिम चोंधे, विलास रानवडे, सुशिल लोणकर, सोपान राऊत, व व औंध ग्रामस्थ, नागरिक उपस्थित उपस्थित होते.




























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*