बाणेर :
बाणेर येथील प्राईड प्लॅटिनम सोसायटीमध्ये आपल्या भारत देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चाकणच्या प्रथम नगराध्यक्षा सौ.पूजा किरण चांदेरे-कड उपस्थित होत्या.
सोसायटीमध्ये नागरी आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात हि आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्यांचे खूप कौतुक वाटते इतक्या छान पद्धतीने एकोपा जपत सर्व सोसायटी मधील नागरीक एकत्र येऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला सर्वांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा : सौ.पूजा किरण चांदेरे-कड(प्रथम नगराध्यक्ष चाकण)





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*