August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने उद्या पुणे शहरातील सर्वात मोठा योग दिन साजरा होणार..

बालेवाडी :

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे 21 जून रोजी सकाळी ६.३० वाजता पुणे शहरातील सर्वात मोठा योग दिन साजरा होणार आहे.

 

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे परिसरातील नागरिकांसह पुण्यातील नागरिकांनी निरोगी आयुष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या या भव्य उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती : अमोल बालवडकर (माजी नगरसेवक)

 

You may have missed