February 12, 2025

Samrajya Ladha

बाणेर येथे पुणे शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब तारे यांची निवड झाल्याबद्दल डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने सत्कार…

बाणेर :

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पुणे शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब तारे यांची निवड झाली त्याबद्दल बाणेर येथे बाणेर नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यातआला.

 

यावेळी पत्रकार रामदास दातार, पत्रकार मोहसीन शेख, पत्रकार अभिराज भडकवाड, पत्रकार अर्जुन पसाले, किरण मुरकुटे, संतोष भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

You may have missed