May 15, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

निधन वार्ता : स्वर्गीय मा. आमदार विनायक निम्हण यांचे वडील महादेव एकनाथ निम्हण यांचे निधन…

पाषाण :

स्वर्गीय मा. आमदार विनायक निम्हण यांचे वडील व मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे आजोबा कै. महादेव एकनाथ निम्हण (दादा) ( वय८८ वर्ष )यांचे आज पहाटे वृद्धप काळाने निधन झाले

 

तरी त्यांची अंत्ययात्रा आज  दिनांक.१२/०४/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता पाषाण स्मशानभूमी येथे होईल ..