औंधगाव :
औंधगाव विश्वस्त मंडळाच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बबनराव कुंभार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. पोलिस क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन चे ए.पी.आय श्री. झरेकर साहेब, पी. एस.आय. श्री. भालेराव साहेब, पी.एस.आय. गाडेकर साहेब व पोलिस हवालदार श्री. सानप साहेब यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास औंधगाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राहुल प्र. गायकवाड, सचिव गिरीश जुनवणे, खजिनदार हेरंब कलापुरे, विश्वस्त योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, विकास गायकवाड, सागर गायकवाड,सुप्रिम चोंधे, विलास रानवडे, सुशिल लोणकर,सोपान राऊत, सर्व सल्लागार व औधगाव ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.



More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…