September 19, 2024

Samrajya Ladha

माॅडर्न महाविद्यालय, गणेशखिंड येथे टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस सोबत संयुक्तरित्या होणार प्लेसमेंट ड्राइव्ह…

गणेशखिंड :

पी ई सोसायटीचे माॅडर्न महाविद्यालय, गणेशखिंड,पुणे १६ व टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस यांनी संयुक्तरीत्या आयोजित
प्लेसमेंट ड्राइव्ह होणार आहे.

पात्रता : २०२२ व २०२३ मधे पदवी मिळालेले आर्टस्,सायन्स,काॅमर्स,मॅनेजमेंट शाखेचे पदवीधर
दिनांक व वार : १३/१२/२०२३,बुधवार
वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी १२.००
विशेष महत्वाचे : बी.ए, बी काॅम, बी एस्सी, बी बी ए, बी बी एम, बी एम एस, बी बी एफ, बी बी आय या मधील कोणतेही पदवीधर या प्लेसमेंट ड्राइव्हसाठी पात्र आहेत.
पदव्युत्तर शिक्षण घेणारे, घेतलेले उमेदवार यासाठी अपात्र आहेत.

आवश्यक कागदपत्रे : TCS अँप्लीकेशन फाॅर्म,
लिंक खाली दिली आहे.अपडेटेड रेझुम,
सरकारी ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स) ,एक पासपोर्ट साईझ फोटो, सगळी शैक्षणिक कागदपत्रे (मुळ व झेराँक्स)

Login to TCS Next Step portal https://lnkd.in/dius7f4S create DT number.

संपर्क क्रमांक : डाॅ सतिश अंबिके
99701 78040