बाणेर :
👉 “Struggling to climb 30 steps? Your heart might be telling you something” या घोषवाक्यासह राबविण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे हृदयविकाराची लक्षणे लवकर ओळखून त्यावर योग्य उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे :
• थकवा (Fatigue)
• पाय सुजणे (Swollen Ankles)
• श्वास घेण्यास त्रास (Shortness of breath)
• गरगरणे (Dizziness)
तपासणी पॅकेज फक्त ₹७९९/- मध्ये :
• ईसीजी (ECG)
• HbA1C
• लिपिड प्रोफाईल (Lipid Profile)
• फिजिशियन कन्सल्टेशन
• डॉक्टरांच्या शिफारसीनुसार मोफत हृदयरोगतज्ज्ञ सल्ला
• पुढील तपासण्यांवर ५०% सवलत
जर आवश्यक वाटले तर अँजिओग्राफी पॅकेज देखील केवळ ₹९,९९९/- मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
➡️ हृदयाकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
हृदयविकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वेळेवर निदान झाल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतात. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे एंजिओग्राफी फक्त ₹9,999 मध्ये करण्यात येणार आहे. ही विशेष ऑफर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे.
हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेले किंवा छातीत दुखणे यांसारखी लक्षणे जाणवणारे रुग्ण यांनी तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन हॉस्पिटलच्या तर्फे करण्यात आले आहे.
👉 मणिपाल हॉस्पिटलची वैशिष्ट्ये
• अत्यंत प्रशिक्षित क्लिनिकल टीम
• हाय-एंड कॅथ लॅब सुविधा
• जागतिक दर्जाची इन्फ्रास्ट्रक्चर
नागरिकांना आपल्या हृदयाच्या आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
📍 मणिपाल हॉस्पिटल बाणेर
बाणेर-महालुंगे मुख्य रस्ता, पुणे – 411045
📞 अपॉइंटमेंटसाठी : 020 6813 8888
🚑 २४x७ आपत्कालीन सेवा : 1800 210 9888



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!