August 8, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध- बोपोडी-शिवाजीनगर

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माॅडर्न हायस्कुल मुलांचे, पुणे ५ यांनी आयोजित केलेल्या पूजनीय दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धा...

पुणे : एक जानेवारीच्या अभिवादन कार्यक्रमानंतर येथे मोठ्या प्रमाणावर साठलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत भीमा...

गणेशखिंड : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयातील फ्युचर बॅकर्स फोरम व जाणिव यांनी धनकवडी येथील श्रीराम योगसाधना, धनकवडी व लायन्स क्लब,...

पुणे : माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांना पत्र पाठवत नुकतीच पुण्यातील विमाननगर भागातील...

औंध : आज गुरुवार, दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी शितळादेवीनगर असोसिएशन, महाळुंगे मधील रॉयल सिरीन सोसायटी, इक्विलाइफ होम्स सोसायटी आणि...

1 min read

शिवाजीनगर : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न इंग्रजी माध्यम हायस्कूल, छत्रपती शिवाजीनगर, पुणे 5 या शाळेत आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर...

1 min read

"वैशाली"च्या मालकिणीची बनावट स्वाक्षरी करुन घेतले होते ५ कोटींचे कर्ज पुणे : हॉटेल वैशालीचे मूळ मालक जगन्नाथ शेट्टी यांची मुलगी...

नागपूर : मध्यप्रदेश सरकारने सर्वच सण उत्सव तसेच वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्राने ही आरोग्यास...

1 min read

गणेशखिंड : गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे टाटा कन्सलटन्सी व प्लेसमेंट सेल ने आयोजित केलेल्या...

1 min read

गणेशखिंड : पी ई सोसायटीचे माॅडर्न महाविद्यालय, गणेशखिंड,पुणे १६ व टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस यांनी संयुक्तरीत्या आयोजित प्लेसमेंट ड्राइव्ह होणार आहे....

You may have missed

1 min read

भाजपा कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्षपदी श्री. सचिन भीमा पाडाळे यांची निवड पाषाण : भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्ष म्हणून श्री. सचिन भीमा पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी जाहीर केली. यावेळी श्री. सचिन भीमा पाडाळे यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देताना अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी सचिन पाडळे यांचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनुभव पक्षाचा संघटनात्मक विस्तार करण्यासाठी व पक्ष बांधणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्याकडून ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेतून भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वदूर पोहचवून पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होईल याची खात्री बाळगली.