बालेवाडी :
भारतीय पारंपरिक युद्धकला जपण्यासाठी आणि नवीन पिढीला तिचे प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या संकल्पनेतून शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे ७ दिवसांचे मोफत शिबिर २७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.
शिबिरात लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला आणि सुरुळ यांसारख्या पारंपरिक शस्त्रकला शिकवण्यात येणार आहेत. शिबिरासाठी आवश्यक काठी राहुल दादा बालवडकर यांच्या वतीने मोफत दिली जाणार आहे. हे शिबिर बालेवाडीतील राहुलदादा बालवडकर जनसंपर्क कार्यालय, दुसरा चौक, बालेवाडी येथे संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत होईल.
शिबिर सर्वांसाठी मोफत आहे.
शिबिरासाठी संपर्क:
श्रीधर कामथे – ९३७०५५३३९९ | ७७४४०१८५८५


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी