बालेवाडी :
नागरिकांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांच्या वतीने बालेवाडी येथे एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आधार, पॅन आणि सुकन्या समृद्धी योजना यासंबंधी महत्त्वाच्या सेवा प्रदान केल्या जाणार आहेत.
या शिबिरात नागरिकांना खालील सेवा मोफत मिळणार आहेत –
✅ नवीन आधार कार्ड नोंदणी
✅ आधार कार्ड दुरुस्ती व अपडेट
✅ १८ वर्षाखालील व्यक्तींसाठी आधार कार्ड काढण्याची सुविधा
✅ आधार-मोबाईल नंबर लिंकिंग
✅ सुकन्या समृद्धी योजना व डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती व नोंदणी
📍 स्थळ : शिवम बालवडकर जनसंपर्क कार्यालय, सर्वे नं. १८, कम्फर्ट झोन सोसायटीसमोर, बालेवाडी, पुणे
📅 दिनांक : शुक्रवार व शनिवार, २१ व २२ फेब्रुवारी २०२५
⏰ वेळ : सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:००
नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.




























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*