सुसगाव :
सुसगाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आज ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर मध्ये सर्व महिला भगिनी व नागरिकांना मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तिळगूळ वाटप करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सुसगावातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. त्यांचे उपक्रम नव्या पिढीला आदर्श घडवेल असे असतात. प्रत्येक सभासद आपआपल्यापरीने योगदान देत असतो.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी