बालेवाडी :
बालेवाडी येथील प्रकाश गड सोसायटी, ब्ल्यु बेल्स सोसायटी, मानस हेरिटेज सोसायटी, प्रेमानंद सोसायटी वास्तुस्पर्श सोसायटी, ओम बंगलो च्या असलेल्या अमेनिटी स्पेसेस येथील वाढलेली झाडे तसेच कचरा, राडा रोडा जेसीबी च्या साह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री राहुलदादा बालवडकर यांनी स्वखर्चाने स्वच्छ करून घेत या सोसायट्यांमधील नागरीकांना वॉकिंग साठी लहान मुलांना खेळण्यासाठी वापरता येईल असे बनवले.
बालेवाडी येथे असणाऱ्या सोसायट्यांजवळ असणारे अमेनिटी स्पेसेस कचरा व झुडपांमुळे खराब अवस्थेत पडले होते. याचा वापर झाल्यास जागा स्वच्छ व चांगली राहील म्हणून सोसायट्यांमधील नागरीकांच्या मागणीनुसार आमचे मार्गदर्शक स्थायी समितीचे मा. अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने स्वच्छ करुण देत नागरिकांनी वापरता येईल असे बनवून देत आहे.
– राहुल बालवडकर (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*