सुस :
सुस येथील तीर्थ अविला सोसायटीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पुणे मनपाच्या माध्यमातून सुरू केलेल्या टँकरद्वारे पाणी पुरवठा योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे साहेबांच्या शुभहस्ते तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.राहुलदादा बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पाण्याच्या समस्येवर तोडगा काढता आला, याचा आनंद आहे. नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू.”
– समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
सुस येथे सोसायटी धारक नागरिकांना पाण्याची समस्या खुप त्रासदायक ठरत होती. यामुळे यावर उपाय योजना म्हणून महापलिकेच्या माध्यमातुन चांदेरे परिवाराच्या प्रयत्नांना यश आल्याने टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याचा शुभारंभ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*