विद्यापीठ :
स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल, शिशुविहार प्राथमिक शाळा, आरूणि विद्या मंदिर व विद्यापीठ नगर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ हायस्कूल मधील टेंबे सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.पी.व्ही.एस.शास्त्री ,शाला समिती अध्यक्षा सीमा कांबळे, सविता काजरेकर, विद्यापीठ नगर कार्यवाह संतोष चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर सोमवार दिनांक १३/०१/२०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० या वेळेत होत आहे.
तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेस हातभार लावावा. अधिक माहितीसाठी प्राध्यापक अनिल चौगुले(9765917099), बी.के.कांबळे(9923054055), संजय मोरे(9822317274), गौरी गोळे(7875890569), मनोज खटावकर( 8806038556), श्रद्धा कदम(9889196469) यांच्याशी संपर्क साधावा.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी