सुसगाव :
सुसगावचे पोलीस पाटील कै.मुरलीधर साधु चांदेरे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी ३:०० ते ३:३० वाजता सुसगाव स्मशान भुमी येथे होईल. गावात अनेक वर्ष पोलीस पाटील म्हणून कार्यरत असताना अनेक त्यांच्या समस्या याचे निराकरण त्यांनी मोठ्या खुबीने केले होते.
शोकाकुल :- समस्त ग्रामस्थ सुसगाव, भैरवनाथ भजनी मंडळ आणि चांदेरे परिवार सुस.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी