बालेवाडी :
कोथरूड मतदार संघातून इच्छुक उमेदवार अमोल बालवडकर यांनी नागरिकांना सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांच्या आग्रहखातिर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज मंगळवारी भरणार असल्याचे जाहिर केले.
भाजप पक्षातून इच्छुक उमेदवार म्हणुन अमोल बालवडकर यांनी आपल्या विविध उपक्रमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत जोरदार तयारी केली होती परंतु पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते काय भूमिका घेतात याकडे कोथरूड विधानसभा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणुन अर्ज दाखल करणार असल्याचे जाहिर करत आपली भूमिका मांडली.
पुणे शहरातील महत्वाचा कोथरूड मतदार संघ अधिक जोमाने विकसित होत आहे याभागात अनेक नागरी समस्या आहेत अशा परिस्थितीत कोथरूड मतदार संघाचा केवळ राजकारणासाठी उपयोग होऊ न देण्यासाठी येथिल नागरिकांसाठी कायम उपलब्ध असणारा ऑन फील्ड करणारा, नागरिकांशी संपर्कात असलेला जनतेचा विश्वास कमावलेला कामाचा माणूस म्हणून केलेल्या कामामुळे नागरिकांच्या मतदारांच्या आग्रहास्तव उमेदवारी अर्ज भरत असून मी मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा मला विश्वास आहे.
– अमोल बालवडकर
कामाचा माणूस
कोथरूड विधानसभा



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी