बालेवाडी :
विभागीय क्रीडा संकुल, येरवडा, पुणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत वजन गट ४५ ते ४८ मध्ये इयत्ता आठवीच्या मृण्मयी सोनाईकर हिने रौप्य पदक मिळवले तर इयत्ता दहावीच्या रोशनी पंगा हिने ५९ ते ६३ वजन गटात कांस्य पदक मिळवले.
एसकेपी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर, सचिव डॉ. सागर बालवडकर, प्रा. रुपाली सागर बालवडकर, आणि सी. एम. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या इकबाल कौर राणा यांनी सर्वांचे मनःपूर्वक कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी संघाला धुभेच्छा दिल्या.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी