बाणेर :
बाणेर येथील कास्तकार या कपड्याच्या शोरुमचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत बनसोडे यांनी बाणेर येथे कास्तकार या कपड्याचे शोरुम चालु केल्याबद्दल संकेतला शुभेच्छा दिल्या. युवकांनी व्यवसाय करण्यास पुढाकार घेतला हि आनंदाची बाब असून बनसोडे यांनी आपल्या व्यवसायात प्रगती करत नावलौकिक वाढवावा असे दादांनी शुभेच्छा व्यक्त करताना सांगितले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी