बाणेर :
कलकत्ता येथे स्त्री डॉक्टर वर सामूहिक बलात्कार करून तीची हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ उद्या शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन तर्फे बंद पाळण्यात येणार आहे.
याबद्दल माहिती देताना बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन चे संस्थापक डॉ राजेश देशपांडे व अध्यक्ष डॉ कविता चौधरी यांनी सांगितले की, कलकत्ता येथे स्त्री डॉक्टर वर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली ही अतिशय निंदनीय घटना असून त्याचा निषेध म्हणून उद्या बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन तर्फे बंद पाळण्यात येईल उद्या येथील सर्व ओपीडी बंद रहातील.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी