बाणेर :
अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनने आपली शंभर डॉक्टरांची सुसज्ज अशी टीम तयार ठेवली असून नागरिकांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
पावसामुळे अचानक कुठलीही पूरस्थिती निर्माण झाल्यास बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन १०० डॉ व भरपूर औषध , इंजेक्शन्स, व सर्व साधनं सोबत मदतीसाठी सज्ज आहे. For any flood like situation Baner Balewadi Medicos Association is ready for help with the team of 100+ drs and all necessary medicines अशी माहिती बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन चे संस्थापक डॉ राजेश देशपांडे यांनी दिली.
अधिक संपर्कासाठी 9371051710 या नंबर वर कॉल करावा.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..