म्हाळुंगे :
वामा वुमन्स क्लबच्या अंतर्गत पूनम विशाल विधाते यांच्या वतीने खास म्हाळुंगे येथील सर्व माता-भगिनींसाठी मोफत “द आर्ट ऑफ बेकिंग” ही केक आणि कुकीज बनवण्याची कार्यशाळा घेतली. महिलांनी मोठया उत्साहात सहभागी होऊन केक बेकिंग आणि डेकोरेशन कसे करावे हे जाणून घेतले.
महिलांना सक्षम व स्वावलंबी बनवावे या हेतूने खास म्हाळुंगे येथील महिलांसाठी हि कार्यशाळा आयोजित करुण एक व्यासपीठ मिळवून दिले आहे. जेंव्हा एक महिला सक्षम होते तेंव्हा संपूर्ण कुटुंब भक्कम पणे उभे राहते. वामा वुमन्स क्लबच्या अशाच प्रकारच्या विविध प्रकारच्या उपक्रमातून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा मानस आहे : सौ. पूनम विशाल विधाते(अध्यक्ष, वामा वुमन्स क्लब)
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..