नांदे :
मुळशी तालुक्यातील नांदे गावातील युवा नेते श्री.योगेश अविनाश शिंदे यांची मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक कॅांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष “उपाध्यक्ष” पदी निवड झाली. माजी आमदार जगन्नाथ बापु शेवाळे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पवार साहेबांचे विचार तळागाळात पोहचविण्याचे काम करणार असल्याचे निवडीनंतर शिंदे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष स्वप्निलभैय्या गायकवाड, युवा नेते शेखर रानवडे, प्रदेश युवक सरचिटणीस अजय करंजावणे, तालुकाधक्ष प्रविण धनवे, जितेंद्र इंगवले, योगेश ठोंबरे, राहुल पवळे, स्वप्निल देशमुख यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी