बालेवाडी :
श्री. म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बालेवाडी ,पुणे45 शाळेचा एस. एस .सी.(इ.10वी) फेब्रुवारी /मार्च बोर्ड परीक्षा 2024 , इयत्ता दहावी चा निकाल 100%(शंभर टक्के) इतका लागला आहे.
1.प्रथम क्रमांक –
शेजुळ आरती कालिदास 89.00%
2.द्वितीय क्रमांक-
कादरी अल्फिया अब्दुल जलील – 86.80%
3.तृतीय क्रमांक –
प्रजापत अनिल कुमार रामनारायण
86.20%
सर्व यशस्वी विद्यार्थी, अध्यापक ,प्राचार्य व इतर कर्मचारी यांचे संस्थेचे सचिव डॉ. सागर दादा बालवडकर व संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
More Stories
सोमेश्वरवाडीत चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
मतदार नोंदणी अभियान: बाणेरमध्ये लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सौ पुनम विशाल विधाते यांचा पुढाकार..
‘आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्त भव्य योग-संगमाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व अमोल बालवडकर फाउंडेशनचे आयोजन…