म्हाळुंगे :
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा (वहिनी) अजित पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ‘वामा वुमन्स’ क्लब अध्यक्षा पूनम विशाल विधाते यांनी म्हाळुंगे गावातील नागरिकांशी घरोघरी जाऊन संवाद साधत महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.
देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी सुनेत्रा पवार वहिनींना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आव्हान घरोघरी जाऊन पत्रक वाटप करून मतदारांना केले. मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता सुनेत्रा वहिनी प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास निर्माण झाला आहे : पूनम विशाल विधाते(अध्यक्षा वामा वुमन्स क्लब)
More Stories
बालेवाडीत पर्ल सोसायटी मागे अतिवृष्टीमुळे तुंबलेल्या ड्रेनेज लाईन राहुल दादा बालवडकर यांच्या प्रयत्नातून साफ!
सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडणार
बाणेर-बालेवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम विधाते यांनी केली पाहणी